मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Sunday, September 20, 2009

ठरवलेली पुस्तके व त्यांचे अनुक्रम

 ठरवलेली पुस्तके व त्यांचे अनुक्रम
चालती वाटा चालती पाऊले
हलधर सिंह
चंदर, आजोबा आणि गव्हाणे गुरुजी (डायरीतील पूर्ण इथे आलेले नाही)
हलब्या- पराशरन् नागपूर योजना
कथाबीज (चित्रप्रत)

आजही द्वारिका
             आजही द्वारिका 1, 2
अपर्णा 
श्यामा
हम भगीरथकी संतान
हमें औजार दो
घडीपत्रके 
          घडीपत्रकतालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांना यावयास पाहिजे अशी प्रमुख कामे
अर्थशास्त्र  अनुक्रम



--------------------------------------------------------------------------------------------------------
समाज मनातील बिंब My essays on society and administration मराठी
1998 मार्चच्या सुमारास एकदा कराडवरून श्रीनिवास कुलकर्णी यांचा फोन आला --पाठोपाठ ते स्वतः येऊन भेटूनही गेले.माझे वृत्तपत्रांतील लेख त्यांना आवडत असत, व मी मौजच्या दिवाळी अंकासाठी लिहाव असं त्यांनी सुचवलं. त्यावेळी माझ्या मनांत एक कल्पना चालू होती की आपण नोकरीतले अनुभव-कथन यासारखे कांहीतरी लिहावे. कुलकर्णींना ही कल्पना आवडली. अशा रितीने मौजेच्या 1998 दिवाळी अंकासाठी एक लेख " माझी प्रांतसाहेबी" व थोड्या वेगळ्या धर्तीवर पुढील वर्षी "जमाबंदीची शतकपूर्ती" असे दोन लेख लिहून झाले. पुढे या टेम्पोमधे खंड पडला. इतर लेखन मात्र चालू होते. मग एकदा श्रीपुंना भेटायला गेले असता त्यांनी माझ्या लेखांचे संकलन प्रकाशित करण्याची तयारी बोलून दाखवली. लेखकाला यापेक्षा दुसरे कांय हवे? मग माझे निवडक लेख शोधून मौजकडे देणे, त्यावर प्रकाशकीय संस्कार होणे, मधे श्रीपुंच्या निधनामुळे ती प्रक्रिया लांबणीवर पडणे, असे होत होत अखेर हा संग्रह तयार झाला (15 जून 2010). त्या दरम्यान माझ्या इतर कांही लेखांचा संग्रह असलेले "इथे विचारांना वाव आहे" हे पुस्तक (लेखसंग्रह) देखील प्रकाशित झाल्यामुळे माझ्या वैचारिक मराठी पुस्तकांची संख्या दोनावर गेली. याच दरम्यान हिंदीतही माझे तीन लेखसंग्रह -- "जनता की राय", "है कोई वकील लोकतंत्रका!" आणि "मेरी प्रांतसाहबी" हे देखील छापले गेले. गंमत म्हणजे मराठी व हिंदी संग्रहातील किमान पन्नास टक्के लेख एकदम वेगवेगळे आहेत. आता इतर लेखांवर काम सुरू केले आहे. (मंद गती - पण आळसापुढे सध्या इलाज नाही.)
या संग्रहातील लेख --
माझी भूमिका
01 01शिक्षणाने आपल्याला काय द्यावे - दै.मटा १६.०४.९५ -- ब्लॉग वर
02 माझी प्रांतसाहेबी - मौज, दिवाळी १९९८
03 जमाबंदीची शतकपूर्ती - मौज, दिवाळी १९९९
04 04.भ्रष्टाचार, चौकशी, शिक्षा, न्याय इत्यादि - दै.मटा.१.६.९७ -- ब्लॉग वर
05 05. जा जरा चौकटी पलीकडे - दै.मटा 29.7.98 -- ब्लॉग वर
06 06 हिंदीला धोपटणे थांबवा - अंतर्नाद सप्टें. 2002 -- ब्लॉग वर
07 07.बेरोजगारीवर उत्तम उपाय - रेशीम उद्योग - दै.मटा.३०.१०.९० -- ब्लॉग वर
08 08.परस्परसंवाद आणि सामंजस्य महत्वाचे -- वर्तमान दिवाळी अंक 1986 -- ब्लॉग वर
09 09 चाकोरी बाहेरील आंबा - दै.सकाळ १०.०७.९६-- ब्लॉग वर
10 10.परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल हवा - दै.मटा १२.०१.९७ -- ब्लॉग वर
11. IAS मधील खळबळ at both - दै.गांवकरी मार्च 1996 -- not here yet
12. रोजगार हमी योजनेचे महाराष्ट्रातील स्थान- दै.सकाळ ४.२.८६-- not here yet
13 13. पाणी उपसल्याने काय झाले - दै.सकाळ 1984 -- ब्लॉग वर
14 14. नापसंतीच्या मतांचीही नोंद हवी - दै.सकाळ २५.२.९७ या ९८ ??-- ब्लॉग वर
---------------------------------------------------------------------------
त्या आधी प्रकाशित झालेला लेखसंग्रह इथे विचारांना वाव आहे --
Book published by Sanskriti Prakashan Phone no. 020-25521503, Pune July 2008
xx प्रस्तावना
1. शिक्षणाची फेररचना हवीच, पण तिचे केन्द्र हवे खेडे -- दै. सकाळ, कोल्हापूर, दि. 27-3-85
2. सत्ता आणि सुव्यवस्था -- दै. महाराष्ट्र टाईम्स, दि. 14-4-96
3. सेगणक पदनाम कोष -- दै. महाराष्ट्र टाईम्स, दि. 26-1-87
4. आरोग्यासाठी पाचच मिनिटे आपण काढतो कां? -- निसर्गशोभा, दिवाळी अंक, पुणे, 1992
5. ऐसा अंदमान -- दै. तरुण भारत, पुणे, 24-12-87
6.xx नैतिक मूल्यांना बैठकच नाही -- तरुण भारत, दिवाळी अंक, पुणे, 1987
7.xx कर्नाटकांतील रेशमी प्रयोग -- दै. महाराष्ट्र टाईम्स, दि. 11-2-87
8. प्लेगची भीती किती निरर्थक -- दै. महाराष्ट्र टाईम्स, दि. 6-10-94
9. नोकरशाहीतील संन्यासी -- दै. महाराष्ट्र टाईम्स, एप्रिल 95
10.हिम्मत पुरवली पाहिजे -- दै. गांवकरी, नाशिक, 27-11-94
11.शासकीय भूमिकेमुळे आयुर्वेदाची पीछेहाट -- दीर्घायु,दिवाळी अंक, पुणे, 1994 + सरकार दरबारी आयुर्वेदाचे दुखणे -- दै. गांवकरी, नाशिक, 30-7-95
12.तरुण विचारांचे वारे -- दै. गांवकरी, नाशिक, 26-3-95
13.xx उत्तर महाराष्ट्रातील तीव्र दुष्काळ -- दै. गांवकरी, नाशिक, ऑगस्ट 1995
14.xx पाणी नियोजनाचे आदर्श मॉडेल - पांझरा -- दै. महाराष्ट्र टाईम्स, दि. 15-10-95
15.xx म्हणे पक्षासाठी हवालाचा पैसा -- दै. सकाळ, पुणे, 10-2-96
16.आय्‌ ए एस अधिकार्‍यांमधील अस्वस्थता आणि अपेक्षा -- दै. लोकसत्ता, पुणे, 23-4-96
17.xx राजकारण आणि धर्माची फरकत अशक्य पण.... दै. महानगर, मुंबई, सप्टेंबर, 1995
18.त्रिशंकु लोकसभा, तशीच राहो -- दै. सकाळ, पुणे, 18-5-96
19.अर्धशतकी, कर्तबगारी स्त्रिया -- दै. महाराष्ट्र टाईम्स, दि. 11-8-96
20.xx शासकीय कार्यालयांतील संगणक प्रणाली -- दै. लोकसत्ता, पुणे, 4-7-96
21.xx प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी -- स्पर्धा परीक्षा, दिवाळी अंक, पुणे, 1996
22.xx मी कशी शिकले आणि शिकवले -- मैत्रीच्या पलीकडे, पुणे, 1997
23.xx वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी झाला तर -- संपूर्ण स्वास्थ्य, दिवाळी अंक, पुणे, 1996
24. कामाच्या एकत्र उठावासाठी -- सत्याग्रही विचारधारा, वर्षारंभ अंक, फेब्रु. 1998
25. भाप्रसेचा पुनर्विचार हवा -- अंतर्नाद दिवाळी अंक, पुणे 2002

----------------------------------------------------------------------------------
 तिसरा लेख संग्रह published by Sanskriti Prakashan Phone no. 020-25521503, Pune  २०११ ---

समाज
 माय मराठीत विज्ञान आणि कायदा - दै.सकाळ २.६.९६
नीती आणि दंड या माझ्याच विभूति आहेत - दै.सकाळ ११.२.९७
लोकशाही सिद्धांत आणि संशयात्मा - दै.सकाळ
काश्मीर आपल्या रक्तांत आहे का?
संस्कृती अशी घडते
तीन उत्साही पावले
आरोग्य
आरोग्य सेवा आणि आरोग्य शिक्षण
आयुर्वेदाला उत्तेजन देण्यासाठी दै.सकाळ - ०२.६.९६
तलासरी साथ आणि माझे प्रश्नचिन्ह - दै.गांवकरी १९९५
निसर्गोपचार
स्त्री विमर्ष
दक्ष महिला जिल्हाधिकारी यांची मुलाखत
आजचे स्त्री जीवन
तारा - लिंगभेदावर एक तीव्र प्रकाशझोत -
प्रशासकीय सेवा - स्त्रियांची संख्या आणि प्रभाव वाढत आहे
आजची धिटाई ही पुढील काळाची गरज
प्रशासन
दुष्काळाच्या तडाख्यांत सांगली जिल्हा
अभियांत्रिकी प्रवेश : एका पालकाचा सुखद अनुभव - दै.महानगर
जळगांव स्कँडलाच्या निमित्ताने - दै.मटा.५.९.९४
असे होते माझे पीए--- Published in Yashomanthan , the magazine of YASHADA, Pune
प्रशासनात संगणक CHECK-- HERE OR? - सा. विवेक, दिवाळी ९७
पोलिसिंग म्हणजे कांय?



























------------------------------------------------------------------------------------------

1. सांगलीचे दिवस --- अंतर्नाद, पुणे,
2.  'त्या' नागपूरी स्त्रियांच्या सोबतीसाठी म.टा. 21 Sep, 2004
3. मृत्युंजयी सावित्री आणि रुपकुंवरचे सती जाणे
4. ठावकीच नाही --- महाराष्ट्र टाईम्स दि.
5. कुसुमाग्रजाच्या कविता अनुवाद करताना --- आकाशवाणी पुणे
6. सुस्त दंड प्रक्रिया आणि तेलगी --- महाराष्ट्र टाइम्स दि. ----
7. युगांतर घडतांना -- लोकप्रभा 18.5.2007
8. प्रशासकीय लेखापरीक्षण एकांगीच राहिले --अंतर्नाद
9. सत्यवचनाचे वैज्ञानिक तथ्य -- मटा रविवार 8.6.2008 गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित
10.संगणकावर  मराठी ब्लॉगच्या लेखनासाठी -- इनस्क्रिप्ट--- लोकमतसाठी 
11.त्याची शरम वाटते? -- मरीन ड्राइव्ह कांड -- मटा
12.मंत्री शोधतांना
13.सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निकाल--अंतर्नाद
14.कौशल्य शिक्षणाशिवाय पर्याय नाही ----- लोकमतसाठी
15.मराठी बालसाहित्य कुठे आहे -- अंतर्नाद- JPG

कार्यक्षम व्यवस्थेसाठी --- मटा, दि 29 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित
पावले टाकतच रहायचे आहे-- मटा रविवार 15.6.2008
हक्कांची जपणूक आणि न्यायबुद्धी -- मटा रविवार 22.6.2008

बदलती जीवनशैली व कुटुंबपध्दती--- जळगांव सकाळ खास अंक दि.
बायोडीझेल काळाची गरज -- लोकराज्य जुलै 2006
आत्मसन्मान जपण्यासाठी -- मटा रविवार 8.3.2008

16.मिठाचे अर्थकारण --- अंतर्नाद .....
17.पावले टाकीतच रहायचं आहे --- मटा, दि 15 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित
18.हक्कांची जपणूक आणी न्यायबुद्धी --- मटा, दि 22 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित
19.बलात्काराला फांशीची शिक्षा हवीच --- केसरी दि.....
20.समाजकारण घसरलं भ्रष्ट अर्थकारण पसरलं -- शब्ददर्वळ दि. 2008
21.ही तर लक्ष्मीची पाउले
22. वादळाचा पाठलाग
२३. मन घडवणारे प्रसंग
सर्व ओझी निवारणासाठी - क्रिकेट --- लोकसत्ता, मुंबई दि.
योगत्रयी : आमुख ---
--------------------------------------------
मौज ने पाठवलेला हिशोब -दि 15-02-2016
2015-2016 मधील विक्रीपोटी --
17 कॉपी विकल्या -- उत्पन्न 17 * 160 =2720
रॉयल्टी ॅ10 % = 272 
हडफक बँकेत जमा केले -- दि. 15-02-2016 रोजी

No comments:

Post a Comment