रयतवारी लेखातून
4
दुष्काळ इत्यादी प्रसंग सूट कशी आणी किती द्यावी या मुद्यांचा ऊहापोह आहे या अवस्थेतशेतकरी राजाला थेथ जबाबदार असे आणी टॅक्स गोळा करणारेराज्याचे पगारदार नोकर असतात. सन् १००० पासून पूढे भारतावर जी परकीय आक्रमने झाली, म्हणजे भोगर्ल , तुर्क इत्यादींची त्यांनी फक्त इथून संपत्ति लुटून नेन्याचे धोरण न हेवरता इथेच राज्य करणा्याचे धोरण ठेवले. त्याही राज्याला कारभार चालवन्यासाठी लागणारा पैसा (टॅक्स) हा शेतकर्याकडून येणार होता. पण या नव्या, परमुलाकडून आलेल्या राजांनी टॅक्स गोळा करण्यासाठी नवीन पदत आणली ती होती ठेकेदारीची त्यांनी जमींदार या नावाचा एक ठेकेदार वर्ग तयार केला. जमीदाराला राजाने एखाद्दा मोठ्या भू भागाची जमीनदारी द्यायची त्या बदल्यात त्याने राजाला दर वर्शी एक ठराविक रकम अदा करायची. तेवढी केली की त्याने ती रकमशेतकर्याकडून वसूल करावी . तो अधिकार त्याचा झाला . मग तो शेतकर्यावर.
Tuesday, July 21, 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment