Tuesday, November 13, 2012
अर्थशास्त्र Q 8 बलुतेदारीची प्रथा, ९, 10 jpg
अर्थशास्त्र 8 – बलुतेदारीची प्रथा
10
प्रश्न ८– बलुतेदारीची प्रथा कुठून आली? ती कशी होती? आणि आता तिची अवस्था काय आहे?
उत्तर – माणसाने खाण्यासाठी लागणारे अन्न शेतात पिकवायची कला शिकून घेतली. शेती सुरू झाली पण माणसाला त्याखेरीज इतरही गरजा असतात उदा. कापड हवं, कपडे हवेत, मातीीची, काचेची. तांबा-पितळ-लोखंडाची भांडी हवीत इत्यादी. या वस्तूंची निर्मिती कशी करावी ही कला पण माणसाने शिकून घेतली. मग काही व्यक्ति शेती न करता या गोष्टी तयार करू लागली. म्हणजेच इतर उद्योग सुरू झाले. प्रत्येक गावांत लोकांना गरजा पुरवण्यासाठी न्हावी, शिंपी, चांभार, लोहार, विणकर, कुंभार, माळी अशा उद्योगातली माणसं हवी असत. त्यांना मानाने गावांत बोलाऊन घेतले जाई व वसवण्यांत येई. यांनाच बलुतेदार म्हटले गेले.
यांनी निर्माण केलेल्या वस्तूंबाबत एक लक्षांत ठेवावे लागेल. कुंभाराचं उदाहरण घेऊ या. त्याच प्रत्येक मडकं वेगवेगळं घडवावं लागतं. प्रत्येकाला घडतांना हाताने आकार द्यावा लागतो. म्हणजेच दोन मडकी तंतोतत सारखी नसणार, तसेच तो कुंभार एकाच वेळी दहाबारा मडकी तयार करू शकणार नाही, एक एक करूनच करणार. यामुळे करतांना वेळ लागणार. मात्र औद्योगिक क्रांतिनंतर ही परिस्थिती बदलली.
------------------------------------------------------------------
उत्तर -- थोडेफार खरे आहे पण अगदी खरे नाही. अर्थशास्त्राचा पाया रचला गेला तो आधी समाज-व्यवस्थेतून आणि नंतर राज्य- व्यवस्थेतून . उत्पादन-व्यवस्था हा तिसरा टप्पा आहे.
म्हणून आपण जेंव्हा समाज-शास्त्र शिकतो, त्यांतही अर्थशास्त्र असते आणि जेंव्हा राज्य-शास्त्र शिकतो, त्यांतही अर्थशास्त्र असते . उत्पादन व्यवस्था बदलली तशी समाज-व्यवस्था आणि राज्य-व्यवस्था पण बदलली. त्यांचा प्रभाव राजकारणावर कसा झाला हे ही शिकावे लागेल. त्यामुळे हे तीनही विषय एकमेकांशी निगडित आहेत.
----------------------------------------------------------------------------
प्रश्न १० -- समाजरचना आणि अर्थव्यवस्थेचा संबंध कसा तयार झाला ?
उत्तर – माणसाने खाण्यासाठी लागणारे अन्न शेतात पिकवायची कला शिकून घेतली. शेती सुरू झाली पण माणसाला त्याखेरीज इतरही गरजा असतात उदा. कापड हवं, कपडे हवेत, मातीीची, काचेची. तांबा-पितळ-लोखंडाची भांडी हवीत इत्यादी. या वस्तूंची निर्मिती कशी करावी ही कला पण माणसाने शिकून घेतली. मग काही व्यक्ति शेती न करता या गोष्टी तयार करू लागली. म्हणजेच इतर उद्योग सुरू झाले. प्रत्येक गावांत लोकांना गरजा पुरवण्यासाठी न्हावी, शिंपी, चांभार, लोहार, विणकर, कुंभार, माळी अशा उद्योगातली माणसं हवी असत. त्यांना मानाने गावांत बोलाऊन घेतले जाई व वसवण्यांत येई. यांनाच बलुतेदार म्हटले गेले.
यांनी निर्माण केलेल्या वस्तूंबाबत एक लक्षांत ठेवावे लागेल. कुंभाराचं उदाहरण घेऊ या. त्याच प्रत्येक मडकं वेगवेगळं घडवावं लागतं. प्रत्येकाला घडतांना हाताने आकार द्यावा लागतो. म्हणजेच दोन मडकी तंतोतत सारखी नसणार, तसेच तो कुंभार एकाच वेळी दहाबारा मडकी तयार करू शकणार नाही, एक एक करूनच करणार. यामुळे करतांना वेळ लागणार. मात्र औद्योगिक क्रांतिनंतर ही परिस्थिती बदलली.
------------------------------------------------------------------
प्रश्न ९ – सर्वसाधारणपणे लोकांची समजूत अशी असते की अर्थशास्त्र हा विषय
औद्योगिक क्रांतिनंतरच महत्वाला आला. हे कितपत खरे आहे ?
म्हणून आपण जेंव्हा समाज-शास्त्र शिकतो, त्यांतही अर्थशास्त्र असते आणि जेंव्हा राज्य-शास्त्र शिकतो, त्यांतही अर्थशास्त्र असते . उत्पादन व्यवस्था बदलली तशी समाज-व्यवस्था आणि राज्य-व्यवस्था पण बदलली. त्यांचा प्रभाव राजकारणावर कसा झाला हे ही शिकावे लागेल. त्यामुळे हे तीनही विषय एकमेकांशी निगडित आहेत.
----------------------------------------------------------------------------
प्रश्न १० -- समाजरचना आणि अर्थव्यवस्थेचा संबंध कसा तयार झाला ?
10
Saturday, October 13, 2012
yyy अर्थशास्त्र --आदित्यचे प्रश्न १-२१
यातील प्रश्न १७ पर्यंत आज तपासले -- २४-०८-२०१८ आता १३-१०-२०१२ नंतरच्या पोस्ट एकदा डोळ्याखाली घालून काढून टाकणे. प्रश्न १८ ते २१ म्हणजेच पानसंख्या २१ ते २८. ते तपासणे
पण खरं तर या नोटा म्हणजे निव्वळ कागद. मग त्यांचा नेमका वापर का आणि कसा करयचा असतो ?
समजा आपल्या जवळ एक वस्तू आहे उदा. चॉकलेट पण आपल्याला हवा आहे पेरू.
जर जगांत विकत घेण्यालायक वस्तूच नसत्या, तर पैशांना काही महत्व नसते. आपल्याला वस्तू विकत घ्यायची आहे म्हणून आपण पैशांचा वापर करतो.
।।श्री।।
।अर्थशास्त्र।
प्रश्न
1
– पैसा
म्हणजे काय ?
उत्तर
1
– आपल्याला
दिसतो त्या स्वरूपातला पैसा
म्हणजे नाणी,
नोटा,
किंवा
आता आधुनिक पद्धतीत असलेली
क्रेडिट कार्ड.
पण खरं तर या नोटा म्हणजे निव्वळ कागद. मग त्यांचा नेमका वापर का आणि कसा करयचा असतो ?
समजा आपल्या जवळ एक वस्तू आहे उदा. चॉकलेट पण आपल्याला हवा आहे पेरू.
मग
ज्याच्याकडे पेरू आहे
त्याच्याबरोबर आपण अदलाबदली
करून,
त्याला
चॉकलेट देऊन,
त्याचा
पेरू घेऊ शकतो.
या अदलाबदली ऐवजी सगळ्यांना सोईची एखादी स्टॅण्डर्ड गोष्ट म्हणजे पैसा. खूप जुन्या काळांत "भात " हे अशी स्टॅण्डर्ड गोष्ट मानले जाई. मग "गाई" आल्या. मग खूप पुढे मातीची नाणी आली, त्यानंतर सोनं, चांदी, तांब्याची नाणी. मग नोटा आल्या.
या अदलाबदली ऐवजी सगळ्यांना सोईची एखादी स्टॅण्डर्ड गोष्ट म्हणजे पैसा. खूप जुन्या काळांत "भात " हे अशी स्टॅण्डर्ड गोष्ट मानले जाई. मग "गाई" आल्या. मग खूप पुढे मातीची नाणी आली, त्यानंतर सोनं, चांदी, तांब्याची नाणी. मग नोटा आल्या.
थोडक्यांत
काय,
तर माझ्याकडे
असलेली वस्तू मी दुस-याला
दिली,
त्यांचाकडून
वस्तू न घेता पैसे घेतले.
हे पैसे
मला खाता-पिता
येणार नाहीत पण साठवून ठेवता
येतील – लागेल तेंव्हा लागेल
ती वस्तू विकत घेण्यासाठी.
जर जगांत विकत घेण्यालायक वस्तूच नसत्या, तर पैशांना काही महत्व नसते. आपल्याला वस्तू विकत घ्यायची आहे म्हणून आपण पैशांचा वापर करतो.
प्रश्न
2
नोकरीत
राखीव जागा कशासाठी ?
उत्तर2
– नोकरीत
राखीव जागा कशासाठी ठेवाव्या
याचे उत्तर खूपदा सांगून झाले.
तरी ऐक.
नोकरीसाठी
काही ठराविक पात्रता ठरवली
जाते --
ती असेल
तर नोकरी मिळेल.
पण आपल्या
समाजांत शेकडो-हजारो
वर्ष मागासलेल्या जाती-जमातीच्या
लोकांना शिक्षणाची संधि मिळाली
नव्हती.
अजूनही
त्यांच्यांत फारसे शिक्षण
नाही.
मग त्यांना
पात्रतेच्या जोरावर नोकरी
कशी मिळणार ?
नोकरी नाही म्हणून आर्थिक प्रगति नाही, ती नाही म्हणून शिक्षण नाही आणि ते नाही म्हणून नोकरी नाही. असं दुष्टचक्र चालूच रहाणार. ते थांबवायचं असेल तर बाहेरून काही प्रयत्न करावा लागतो. असाच एक प्रयत्न म्हणजे राखीव जागा. त्यामुळे पात्रता कमी असली तरी एकदा नोकरी मिळाली की पुढे उन्नतीचा मार्ग खुला होतो.
नोकरी नाही म्हणून आर्थिक प्रगति नाही, ती नाही म्हणून शिक्षण नाही आणि ते नाही म्हणून नोकरी नाही. असं दुष्टचक्र चालूच रहाणार. ते थांबवायचं असेल तर बाहेरून काही प्रयत्न करावा लागतो. असाच एक प्रयत्न म्हणजे राखीव जागा. त्यामुळे पात्रता कमी असली तरी एकदा नोकरी मिळाली की पुढे उन्नतीचा मार्ग खुला होतो.
----------------------------------------------------------------------------------
सुमारे दहा टक्के माणसांनाच सांभाळून घ्यायचं असेल तर इतर नव्वद माणसं तेवढं करू शकतात. पण हे प्रमाण दहा टक्क्या पेक्षा वाढत गेलं की इतरांवरचा बोझा एवढा वाढतो की त्यातून त्याचंमनोधैर्य ही संपणार आणि कामाची गुणवत्ताही वाईट होत जाणार. म्हणूनच पथ्य पाळलं पाहिजे हेच त्याचं खरं उत्तर.
एक पथ्य म्हणजे असे प्रमाण दहा टक्के मर्यादित ठेवणे किंवा दुसरे म्हणजे लोकांना सतत प्रशिक्षण देत राहून त्यांची गुणवत्ता वाढवणे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न ३ पण त्याने कामाची गुणवत्ता (क्वालिटी) खराब होत नाही कां?
हो आणि नाही. कामाची गुणवत्ता खराब होऊ नये यासाठी काही पथ्य पाळावी लागतात.
एखाद्या कामावर दहा माणसं काम करत असतील -- त्यातल्या एखाद्याच्या कामाची गुणवत्ता चांगली नसेल, तर इतर माणसं आपल्या कामामार्फत त्याचं काम सांभाळून घेऊ शकतात. कारण माणूस आणि मशीन यांच्यात फरक आहे. मशीन असं सांभाळून घेऊ शकणार नाही -- माणसं घेऊ शकतात..
सुमारे दहा टक्के माणसांनाच सांभाळून घ्यायचं असेल तर इतर नव्वद माणसं तेवढं करू शकतात. पण हे प्रमाण दहा टक्क्या पेक्षा वाढत गेलं की इतरांवरचा बोझा एवढा वाढतो की त्यातून त्याचंमनोधैर्य ही संपणार आणि कामाची गुणवत्ताही वाईट होत जाणार. म्हणूनच पथ्य पाळलं पाहिजे हेच त्याचं खरं उत्तर.
एक पथ्य म्हणजे असे प्रमाण दहा टक्के मर्यादित ठेवणे किंवा दुसरे म्हणजे लोकांना सतत प्रशिक्षण देत राहून त्यांची गुणवत्ता वाढवणे.
-----------------------------------------------------------------------------
प्रश्न ४
अपंगांसाठी राखीवजागा ठेवतात. त्यांना काम कस जमेल?
अपंगांना कांही गोष्टी आपल्या सारख्या जमणार नाहीत- पण काहीच जमणार नाही अस थोडेच आहे. मुख्य प्रश्न आहे आत्मविश्वासाचा. तो असेल तर खूप कांही करता येतं.
पण या बद्दल एखाद उदाहरण कुठे मिळेल कां ?
हो. अमेरिकेत एक कंपनी आहे अेबिलिटी- इन्कारपोरेटेड. या कंपनीचा प्रमुख हेनरी विस्कार्डी ज्यूनियर. दोन्ही पायांनी अधू होता. कंपनीतील एकूण एक माणूस अपंगआहे. अपंगांनाच इथे घेतले जाईल असा कंपनीचा नियमच आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन, त्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो. ही कंपनी अमेरीकेतील श्रीमंत पाचशे कंपन्यांपैकी एक आहे.
इथे तर शंभर टक्के अपंगांसाठी राखीव असा प्रकार असूनही तो प्रयोग यशस्वी झाला आहे. पण सर्वसाधारणपणे दहा टक्के राखीव हे गणित कुठेही यशस्वी होण्यासारखे आहे.
पण या बद्दल एखाद उदाहरण कुठे मिळेल कां ?
हो. अमेरिकेत एक कंपनी आहे अेबिलिटी- इन्कारपोरेटेड. या कंपनीचा प्रमुख हेनरी विस्कार्डी ज्यूनियर. दोन्ही पायांनी अधू होता. कंपनीतील एकूण एक माणूस अपंगआहे. अपंगांनाच इथे घेतले जाईल असा कंपनीचा नियमच आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन, त्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो. ही कंपनी अमेरीकेतील श्रीमंत पाचशे कंपन्यांपैकी एक आहे.
इथे तर शंभर टक्के अपंगांसाठी राखीव असा प्रकार असूनही तो प्रयोग यशस्वी झाला आहे. पण सर्वसाधारणपणे दहा टक्के राखीव हे गणित कुठेही यशस्वी होण्यासारखे आहे.
-------------------------------------------------------------------------------------------
5
प्रश्न ५:-
अर्थशास्त्र
म्हणजे काय?
उत्तर-
अर्थ म्हणजे पैसा.
पण असा मर्यादित
अर्थ घेऊन उपयोगी नाही.
कुठलीही गोष्ट
ज्याची आपल्याला तत्काळ गरज
नसते, पण
पुढे गरज लागणार असते,
तिला आपण साठवून
ठेवतो. ही
संचयाची प्रवृत्ति माणसाशिवाय
इतर प्रण्यांमध्येही असतेच.
मुंग्या,खार,
मधमाशा,
असे कित्येक प्राणी साठवण
करीत असतात.
मग ही साठवण केलेली
वस्तू योग्य रितीने वापरणे ही
सुध्दा एक वेगळी कला आहे-
वेगळ विज्ञान आहे.
ते शिकून त्याप्रमाणे
साठवणीतील वस्तू वापराव्या
लागतात.
परिश्रम मेहनत करावी
लागते. त्या
वस्तू वापरून काही उद्योग
करायचे असतात - हे
सगळ ओघाने आल.
थोडक्यांत आपल्या गरजांसाठीआपल्याकडे
असणाऱ्या वस्तूंचा हवा त्या
प्रमाणांत वापर करून झाल्यानंतर उरलेली
वस्तू वापरून काही तरी नवीन
निर्माण करण ,
त्याची गरज असेल
तिथे ते पोचवण,
त्याचा मोबदला घेण,
या सगळ्याच तंत्र
म्हणजे अर्थशास्त्र -
पण व्यक्तिगत.
याच प्रकारे,
समाजपुरुषाचे अर्थशास्त्र म्हणजे वरील कारणांसाठी एका
समाजाचे दुसऱ्या समाजाबरोबर
आलेले संबंध. असा समाजांचा विचार करतांना व्यक्तिपरक साधनांचा विचार न करता पूर्ण समाजाच्या संसाधनांचा विचार करावा लागतो.
आलेले संबंध. असा समाजांचा विचार करतांना व्यक्तिपरक साधनांचा विचार न करता पूर्ण समाजाच्या संसाधनांचा विचार करावा लागतो.
6
प्रश्न ६-
बँकांचा व्यवहार
कसा चालतो?
उत्तर-
आपण जे पैसे साठवतो,
ते जर आपल्याला लगेच
गरजेचे नसतील तर ते आपल्याकडे
जमवून ठेवण्यात विशेष अर्थ
नसतो. पैशाच्या
सुरक्षिततेची काळजी तर असतेच,
शिवाय तो पैसा
वापराविना पडून रहाणे-
हे ही निरर्थक किंवा
अपव्ययकारी म्हणून आपण आणि
अशी शेकडो माणसे हा पैसा
बँकेत ठेवतात.
बँकेकडे असे कोट्यावधी
रूपये गोळा होतात.
त्यातून बँक इतरांना
कर्ज देते व त्यावर व्याज वसूल
करते: आपण
जर बँकेत पैसे साठवले तर बँक
आपल्याला व्याज देते.
पण ही सर्व उल्लाढल
करायची तर त्यासाठी माणस हवीत-
त्यांना पगार,
त्यांच्यासाठी
इमारत इत्यदि सर्व खर्च -
आला शिवाय ज्या
बँकेने एवढी उलाढाल करायची
तिला कांही नफा पण व्हायला
हवा.
म्हणूनच साठवणीवर
बँक जे व्याज देते त्याचा दर
कमी असतो आणि जेव्हां इतरांना
कर्जा देते तेंव्हा त्यांच्यावर
लावलेला व्याजाचा दर जास्त
असतो.
याच तत्वावर चिट फंड
, भिशी,
अल्पबचत गट इत्यादि
सारख्या छोट्या संस्थांचे
उद्योग पण चालतात.
या संस्था म्हणजे
छोट्या स्वरूपातल्या बँकाच
असतात.
7
प्रश्न७-
औद्योगिक क्रांती
म्हणजे कांय? ती कशी आली? त्याचे
वैशिष्ट्य कांय?
उत्तर-
याच उत्तर आपण अस
समजून घेऊ या किआपल्याकडे बलुतेदारप्रथा
होती. ही
मंडळी वेगवेगळ्या वस्तू
निर्माण करतांना एक एक करून
करत. पण
औद्योगिक क्रान्तिमुळे असा
बदल झाला की माणसाच्या खूपशा वस्तू यंत्रावर तयार होऊ लागल्या.
त्यामुळे त्यांच्यात
सारखेपणा आला. शिवाय बॅच
प्रोडक्शन होऊ लागले -
म्हणजे एकाच वेळी
एका पेक्षा जास्त वस्तू तयार
करणे. अगदी
सोप उदाहरण घेऊ या-
चमच्यांच्या फॅक्टरीच
. तिथे एका
बाजूने लोखंडी पोलादाचा पत्रा हळू
हळू सरकत पूढे जात असतो.
वरून एक दाव देणारं
मशीन येऊन त्याच्यावर स्थिरावत
आणि चमच्याच्या आकाराची मुशी
पत्र्यावर ठेवली जाऊन दाब
पडतो. एक
चमचा बनतो -
मशीन वर जाते,
पुन्हा खाली येते
तो पर्यंत पत्रा पुढे सरकरलेला
असतो- पुन्हा
दूसरा चमचा तयार होतो-
लोखंडी पत्र्याची लांबी
संपेपर्यंत ही प्रक्रिया
चालू असते.
म्हणजे एकाच पत्र्यातून
दहा- वीस
चमचे कापून व दाब देऊन आणि
आकार देऊन बाहेर काढले जातात.
मग ही प्रक्रिया संपते ती पुन्हा दुसरा पत्रा बसवेपर्यंत.
अशा तऱ्हेने एकाच
सारखे, दहा-
वीस चमचे एकत्र तयार
होतात. अशा
तऱ्हेचे उत्पादन औद्योगिक
क्रान्ति नंतर सुरू झाले.
औद्योगिक क्रान्तिने
अजून एक घडले.
आधी मेहनतीची सगळी
काम माणसाला स्वतःला किंवा
जनावरांच्या मदतीने करावी
लागत. मग
अचानक एकदा जेम्स वॉटला वाफेच्या
शक्तिचा शोध लागला.
त्याने तीच शक्ती
उत्पादनासाठी वापरायची सोय
कशी करता येईल याबद्दल बराच
विचार, बरेच
प्रयत्न,
बरेच शोध केले आणि
पहाता- पहाता
लोक वाफेच्या शक्तीचा वापर
ज्या-त्या
गोष्टीसाठी करू लागले.
इथूनच मशीनं बनवायला
चालना मिळाली.
आगेच्या शोधासारखाच
हा वाफेच्या शक्तीचा शोधही
महत्वपूर्ण होता यात शंका
नाही.
प्रश्न ८
बलुतेदारी ची प्रथा कशी होती? कुठून आली- आणि आता तिची अवस्था कांय आहे?
यांनी निर्माण केलेल्या वस्तूंबाबत एक लक्षांत ठेवावे लागेल- कुंभाराच उदाहरण घेऊ या -- त्याच प्रत्येक मडकं वेगवेगळं घडवाव लागत. प्रत्येकाला घडवतांना हाताने आकार द्यावा लागतो. म्हणजेच दोन मडकी अगदी हुबेहूब सारखी नसणार, तसेच तो कुंभार एकाच वेळी दहा- बारा मडकी तयार करू शकत नाही. एक-एक करूनच करणार असतो. यामुळे कामांना वेळ लागायचा.
औद्योगिक क्रान्तिनंतर ही परिस्थिती बदलली. कित्येक वस्तू एकापाठोपाठ एक, सुबक, सुंदर, एकाच मापाच्या अशा तयार होऊ लागल्या. मग बलुतेदारांवर वाईट दिवस येऊ लागले.
------------------------------------------------------------------------------------------------
बलुतेदारी ची प्रथा कशी होती? कुठून आली- आणि आता तिची अवस्था कांय आहे?
उत्तर- माणसाने खाण्यासाठी लागणारं अन्न शेतात पिकवायची कला शिकून घेतली. शेती सुरू झाली. पण माणसाला त्याशिवाय इतरही गरजा असतात. उदाहरणार्थ कापड हव, कपडे हवेत, मातीची, कांचेची, तांबा-पितळ-लोखंडाची भांडी हवीत, इत्यादि. या वस्तूंची निर्मिती कशी करावी ही कला पण माणसाने शिकून घेतली. मग कांही व्यक्ति शेती न करता या गोष्टी तयार करू लागल्या. प्रत्येक गांवात लोकांच्या अशा गरजा पुरवण्यासाठी कुंभार, लोहार, न्हावी, शिंपी, चर्मकार, माळी, विणकर अशा विविध विद्या जाणणारी, त्या त्या उद्योगातली तज्ज्ञ माणसे हवी असत. त्यांना मानाने गांवात बोलावून घेतले जाई, व गावात वसवण्यांत येई. यांच्या कामांची गरज वर्षभर असते, पण शेतकऱ्याकडे दररोज पीक निघत नसते. त्यामुळे शेतात पीक निघाले की मगच यांना वार्षिक मेहनताना एकत्रच दिला जाई. यांनाच बलुतेदार म्हटले गेले.
यांनी निर्माण केलेल्या वस्तूंबाबत एक लक्षांत ठेवावे लागेल- कुंभाराच उदाहरण घेऊ या -- त्याच प्रत्येक मडकं वेगवेगळं घडवाव लागत. प्रत्येकाला घडवतांना हाताने आकार द्यावा लागतो. म्हणजेच दोन मडकी अगदी हुबेहूब सारखी नसणार, तसेच तो कुंभार एकाच वेळी दहा- बारा मडकी तयार करू शकत नाही. एक-एक करूनच करणार असतो. यामुळे कामांना वेळ लागायचा.
औद्योगिक क्रान्तिनंतर ही परिस्थिती बदलली. कित्येक वस्तू एकापाठोपाठ एक, सुबक, सुंदर, एकाच मापाच्या अशा तयार होऊ लागल्या. मग बलुतेदारांवर वाईट दिवस येऊ लागले.
प्रश्न ९
सर्वसाधारण समजूत अशी आहे की अर्थशास्त्र हा विषय औद्योगिक क्रान्तिनंतरच महत्वाला आला. हे कितपत खरं आहे?
उत्तर- थोडफार खर आहे पण अगदी खरं नाही. अर्थशास्त्राचा पाया रचला गेला तो आधी समाजव्यवस्थेतून आणि नंतर राज्यव्यवस्थेतून. औद्योगिक क्रान्ति नंतर आलेली उत्पादन व्यवस्था हा तिसरा टप्पा आहे. म्हणून जेंव्हा आपण समाजशास्त्र शिकतो तेंव्हा त्यातही अर्थशास्त्र शिकावे लागते.
उत्पादन व्यवस्था बदलली तशी समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था पण बदलत गेली. त्यांचा प्रभाव अर्थकारणावर कसा झाला हे ही शिकावे लागेल. त्यामुळे हे तीनही एकमेकांशी निगडीत आहेत.
-------------------------------------------------------------------
प्रश्न १०
समाजरचना आणि अर्थव्यवस्थेचा संबंध कसा तयार झाला?
उत्तर- जीवशास्त्रीय व्याख्येप्रमाणे प्रत्येक सजीव प्राणि स्वतःचे रक्षण करीत स्वतःचा वंश वाढवण्याचे प्रयत्न करीत असतो. वंशवृध्दिचा एक उपाय म्हणजे आपण मिळवलेले ज्ञान किंवा वस्तू पुढच्या पिढीकडे सुपूर्द करणे. थोडक्यांत आपल्या वंशजांवर प्रेम करणे, त्यांचे कल्याण चिंतिणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ति असते. यामधूनच परिवार ही संकल्पना उदयाला आली. परिवारातील सदस्यांचे रक्षण करणे, त्यांच्यासाठी कांहीतरी संचित ठेवणे, हे जसे नैसर्गिक तसेच त्या संचिताचे रक्षण करण्याची काळजी देखील नैसर्गिक. या रक्षणासाठी जास्त मनुष्याबळ पाहिजे. तसेच त्या जास्त माणसांच्या गटामधे जास्त चांगला सलोखा पाहिजे. यातून टोळी किंवा जाति जन्माला आल्या. जाति अंतर्गत सलोखा टिकून राहण्यासाठी शिस्त पाहिजे, तसेच प्रेमही पाहिजे- म्हणून नियम आले. ते नियम असे असावेत ज्यामधून जातीमधील सलोखा, ज्ञान हे सर्व वाढीला लागतील.
जशी परिवार, जाती, अशी व्याप्ति वाढली, तशीच ती पुढे गांवापर्यंत वाढली. सुरवातीला एकाच जातीच्या लोकांनी आपल गांव वसवल. पण त्या गांवाला पूरक व पोषक अशा इतर उद्योगधंद्यांची गरज पडली तसे त्याही लोकांना आणून गांवात वसवल.
सलोखा टिकून रहाण्यासाठी जे नियम करण्यांत आले त्यांत ओघानेच खरेपणा हा महत्वाचा नियम बनला- त्याचबरोबर मैत्री, करुणा, चोरी न करणे, दान, ज्ञानाची लालसा ठेवणे, इत्यादि सर्व गुण आवश्यक असल्याने तेच नियम बनले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न ११
समाजव्यवहारात खरेपणाला इतके महत्व कां आहे?
उत्तर- थोडसं भूतकाळात, किंवा वैदिक काळात जाऊ या. देवासुरसंग्राम संपून पृथ्वीवर माणसांचे राज्य आले- किंवा अस म्हणू या की राज्य ही संकल्पना पृथ्वीवर आली. असा एक खूप खूप जुना राजवंश म्हणजे रघुवंश. त्यांची खूणच सांगितली जायची- “प्राण जाई पर वचन न जाई।” त्याही आधीच्या काळात सत्याची सर्वत्र प्रतिष्ठा केलेली होती- स्वर्गाच्या पलीकडे कांय आहे आणि मृत्यूच्या पलीकडे कांय आहे हा प्रश्न नचिकेताने यमाला विचारला होता - त्याला यमाने दिलेले उत्तर होते- सत्य. पण सत्य म्हणजे तरी नेमके कांय?
याचे उत्तर ईशावस्योपनिषदाने दिले आहे. जे तुझ्या मेहनतीचे नाही ते तू घ्यायचे नाहीस - त्याचा मोह करायचा नाही हे सत्य. आणि असे सत्यच जगांत टिकते- अनृत म्हणजे खोटेपणा टिकत नाही- सत्यमेव जयते- नानृतम्। अस उपनिषदात सांगितल आहे. यावरून तुझ्या लक्षांत येईल की मेहनत आणि श्रम, त्यांची महत्ता, त्यांच्याशी निगडित अर्थशास्त्रीय व्यवहार या सर्वांचा “सत्य” या संकल्पनेशी किती पायाभूत संबंध आहे.
ईशावास्योपनिषदात म्हटल आहे --
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहित मुखं - तत्त्वम् पूषन् अपावृणु, सत्यधर्माय दृष्टये।
कवि म्हणतो- सत्य हे जणू एका सोन्याच झाकण असलेल्या भांड्यात दडवून ठेवल आहे- हे सूर्या, तू ते सोनेरी झाकण उघड आणि मला सत्यधर्माच दर्शन घडवून आण !
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहित मुखं - तत्त्वम् पूषन् अपावृणु, सत्यधर्माय दृष्टये।
कवि म्हणतो- सत्य हे जणू एका सोन्याच झाकण असलेल्या भांड्यात दडवून ठेवल आहे- हे सूर्या, तू ते सोनेरी झाकण उघड आणि मला सत्यधर्माच दर्शन घडवून आण !
सत्याचे स्थान स्वर्ग किंवा मृत्यूच्या देखील वर अशासाठी की लोभ, मोह यातून माणसाची बुद्धि अविवेकी बनते, मग तिला खरं-खोट कळेनास होत- मन विकारी बनत आणि माणूस खरेपणापासून दूर जातो. हा विकार किंवा स्वतः न मिळवलेल्या वस्तूची आकांक्षा सोडली की माणूस “सत्यव्रती” होतो. मग त्याच्या हातून चांगली कामे घडतात- तो लोकांना चांगल्या मार्गावर नेतो. तो समाजाला घडवतो.
प्रश्न १२
वाफेच्या शक्तीचा शोध लागला- माणूस आपली कामे वाफेकडून करून घेऊ लागला.
पण त्याने नेमकी औद्योगिक क्रान्ति कशी आली?
उत्तर- बरोबर आहे- नुसत्या वाफेच्या उपयोगातून औद्योगिक क्रान्ति आली नाही. पण झाले कांय की एकदा आपण वाफ बनवली की तिच्यांत खूप शक्ति असते - ती वाया दवडायची नाही म्हणून अजून जास्ती काम हाती घेतली पाहिजेत.
आपण वाफेकडून काम करून घेतो ते तरी कसे? तर त्या वाफेवर एक पिस्टन पुढे मागे फिरते. पुढे जातांना ते काम करते. अस काम त्याच्या प्रत्येक फेरीत करून घेता आल पाहिजे.
म्हणून अशा तऱ्हेची यंत्र बनवली जी त्या पिस्टनच्या प्रत्येक फेरीमधे कांहीतरी काम करू शकतील. त्याचप्रमाणे असे कल्पनाशील लोकही तयार झाले - जे अशी मशीन्स तयार करू शकतील. मग मशीन्स द्वारेच मशीन्स बनवायला सुरुवात झाली. त्यामुळे दोन किंवा कित्येक मशीन्स मधे सारखेपणा टिकवता आला - मग त्यांची हुकमी विक्री करण्यासाठी गॅरंटी देता येऊ लागली. त्यांचे स्पेअर पार्टस्- त्यातून बनलेल्या वस्तू या मधे पण सारखेपणा आला- त्यांना अदलून- बदलून वापरण सोप झाल. थोडक्यांत उत्पादनाचे प्रमाण खूप मोठ्या पातळीवर नेले गेले. अशा तऱ्हेने मशीन्स मुळे औद्योगिक क्रान्ति आली.
---------------------------------------------------------------------------------------
प्रश्न १३
आपण म्हणतो- पैसा खेळता ठेवला पाहिजे किंवा लक्ष्मी चंचल असते. याचा नेमका अर्थ कांय?
उत्तर- आपण पैसा कमावतो तो पुढे मागे उपयोगी पडेल या एकाच कारणासाठी नाही कमावत. त्या पुढे जाऊन अशा साठलेल्या पैशांचा वापर करून कांही तरी नवीन काम केले- त्यातून चांगला नफा कमावला की अजून पैसा कमावला जातो. थोडक्यांत हाती आलेला पैसा कुठल्यातरी चांगल्या कामाला लावला तर पैसा वाढत जातो पण साठवून ठेवला तर तो निष्प्रभ होऊ लागतो. म्हणून आपल्याकडे आलेल्या पैशातून पुढचा व्यापार हाती घेणे महत्वाचे असते.
------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न १४
एखाद्या कंपनीत शेअरहोल्डर असणे म्हणजे कांय?
उत्तर- हा महत्वाचा मुद्दा आहे. अस समज की एका माणसाला नवीन व्यापार करण्यासाठी दहा हजार रुपये हवेत- पण त्याच्याकडे सातच हजार आहेत- तू त्याला तीन हजार दिलेस- त्याचा धंदा सुरू झाला. समजा त्याला या धंद्यामुळे महिन्याला बाराशे रुपयांचा फायदा मिळू लागला. आता तुझ्यापुढे दोन पर्याय आहेत- एक तर त्याने तुझ्याकडून घेतलेले पैसे व्याजासह परत करावेत. पण दुसरा मार्ग असा की त्याला मिळत असलेल्या फायद्याचा तीस टक्के भाग त्याने तुला द्यायचा. अर्थात काम तो करतो- त्यामुळे किती फायदा झाला हे गणित करण्यापूर्वी त्याचा मेहनताना बाजूला काढला गेला पाहिजे.
पण अशा तऱ्हेने त्याने दहा बारा जणांकडून पैसे गोळा करून काम सुरु केले असेल - मग ते काम म्हणजे फॅक्टरी असेल, व्यापार असेल, बँक असेल- तर त्याच्या नफ्यामधून प्रत्येकाला त्याचा लाभांश
द्यायला हवा. त्यापैकी टक्केवारी अनुसार फायद्यातील लाभांश घेणाऱ्यांना शेयरहोल्डर म्हटले जाते.
द्यायला हवा. त्यापैकी टक्केवारी अनुसार फायद्यातील लाभांश घेणाऱ्यांना शेयरहोल्डर म्हटले जाते.
-------------------------------------------------------------------------------------
प्रश्न १५
मल्टिप्लायर इफेक्ट म्हणजे कांय?
उत्तर- समज मला पगारापोटी जी रकम मिळाली त्यातले शंभर रुपये देऊन मी एक पुस्तक घेतले. पुस्तक विक्रेत्याने पैसे भाजीसाठी वापरले. भाजीवाल्याने मुलीची फी भरली- शाळेत प्रिंसिपलने ते पैसे शिपायाला पगारापोटी दिले --
थोडक्यांत एखाद्या माणसाला मिळालेला पैसा एका हातातून दुसरीकडे फिरत जातो- दरवेळी त्या पैशांमुळे तेवढ्या रकमेचा व्यवहार होत रहातो. त्या पोटी जी एकूण कामे प्रत्यक्ष झालेली असतात त्यांची किंमत त्या शंभर रुपयांपेक्षा किती तरी जास्त असते. कुणीतरी कपाटात ठेऊन देईपर्यंत त्या पैशामुळे व्यापाराला चालना मिळतच असते. थोडक्यात पहिल्यांदा वापरलेल्या शंभर रुपयांपोटी शंभर-शंभर रुपये किंमतीची कितीतरी कामें झालेली असतात. यालाच मल्टीप्लायर इफेक्ट म्हणतात.
जेंव्हा दोन व्यक्ति अदलाबदलीच्या व्यवहारांतून आपापली गरज भागवत असतात तेंव्हा हा इफेक्ट दिसू शकत नाही. मात्र चलनी नोटांमार्फत व्यवहार झाल्याने असा इफेक्ट होतांना दिसतो.
जेंव्हा दोन व्यक्ति अदलाबदलीच्या व्यवहारांतून आपापली गरज भागवत असतात तेंव्हा हा इफेक्ट दिसू शकत नाही. मात्र चलनी नोटांमार्फत व्यवहार झाल्याने असा इफेक्ट होतांना दिसतो.
---------------------------------------------------------------------------------------------
16
प्रश्न १६:- लॉटरी मधे एखाद्याला खूप मोठे बक्षिस मिळते- ते पैसे कुठून येतात?
उत्तर- लॉटरी मधे कांय करतात की लाखो रुपयाची तिकिट छापून ती विकतात- तेवढे पैसे सरकारला मिळतात- त्यातून तिकिट छपाईचा खर्च तसेच ती तिकिट ठिकठिकाणी पोचवणे, त्यांची विक्री इत्यादि खर्च सरकारला करावा लागतो. तिकिट घेणारे लाखो लोक असतात. प्रत्येकाने तिकिटावर लावलेले पैसे थोडे थोडेच असतात. मग त्यापैकी खूप थोड्या लोकांना मोठी बक्षीस दिली जातात. पण बक्षिसांवर द्यावी लागणारी एकूण रक्कम सरकारला मिळणाऱ्या रकमेपेक्षा बरीच कमी असते.
आता यात ज्यांना लॉटरी लागली नाही त्यांचे कांय ? तर त्यांचे पैसे वाया गेले - प्रत्येकाचे वाया गेलेले पैसे थोडे असतात आणि “भाग्य तपासून तर पाहू या” ही चटक, अनिवार होते. त्यामुळे खूप लोक लॉटरीकडे वळतात. मात्र नैतिकतेचा किंवा खरेपणाचा विचार केला तर हे चूकच आहे.
अस असूनही सरकार लॉटरी का चालवते ? कारण पूर्वी मटका हा प्रकार चालायचा- अजूनही थोड्या प्रमाणांत चालतो. त्यांत उतरलेली माणसे मटक्यातील जीत-हार इत्यादि सर्वकाही योजना आखून घडवून आणायचे. त्यांत मिळणारा सर्व फायदा त्यांच्या खिशांत जायचा. माणसाला बिन मेहनतीचा फटाफट मिळणारा पैसा हवाहवासा वाटतो. त्या लोभापायी खूप लोक मटका चालवत आणि त्याहून कित्येक पट लोक मटका लावत. हा सगळा प्रकार लोकांना आळशी, ऐदी व कर्तृत्वहीन करणारा असतो. म्हणून सरकारनेच हा धंदा हाती घेतला- आता निदान हा पैसा सरकारी तिजोरीत जातो आणि त्यांतून लोक कल्याणाच्या कांही योजना हाती घेतल्या जातात. त्यामुळे ज्यांना लॉटरी लागत नाही ते आपल समाधान करून घेऊ शकतात की चला - त्यांचा पैसा देशाच्या कांही तरी कामी लागला.
-----------------------------------------------------------------------------------------
१७
प्रश्न १७ सध्या खाण्यापिण्याच्या खूप गोष्टी पॅकबंद मिळतात त्यांच्या सोई- गैरसोई गुण दोष काय?
बरोबर प्रश्न। माणसाला खूपदा तयार पदार्थांची गरज असते कारण पदार्थ तयार करत बसायला वेळ नसतो. आपण पोहे, भाजलेले चणे, दाणे, पापड, खाकरा, चकली असे पदार्थ तयार खाद्य म्हणून वापरतोच ना।
पण जस जस लोकांचा जीवन गतिमान होऊ लागल तस तस त्याची तयार वस्तुंची गरज वाढू लागली. मग तयार लोणची, तयार साॅस, तयार मसाले, तयार नूडल्स, तयार पिझ्झा, तयार जूस - जाम - जेली, अशा गरजा वाढत गेल्या. त्या बनवणाऱ्या कंपन्या अस्तित्वात आल्या. मग एक प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे ब्रॅण्डचा. समज एक कंपनी गणेश या नावाने नूडल्स करत आहे. त्यांचे २०० ग्रामचे पाकिटआहे. मी ते घरी नेऊन कापणार व उकळत्या पाण्यात सोडून दोन मिनिटांत माझा नाश्ता तयार करणार .
पण त्याची चव कशी असेल ? मी चार दिवसांपूर्वी जे पाकिट आणल होत तशीच चव आजही असेल का? किंवा मी दुसऱ्या शहरात जाऊन तिथेही गणेश नूडल्स पाकिट घेतल तरी त्याचीही चव तशीच असेल का?
पण त्याची चव कशी असेल ? मी चार दिवसांपूर्वी जे पाकिट आणल होत तशीच चव आजही असेल का? किंवा मी दुसऱ्या शहरात जाऊन तिथेही गणेश नूडल्स पाकिट घेतल तरी त्याचीही चव तशीच असेल का?
जर चव तशीच असल्याची गॅरंटी असेल तर एक फायदा होतो. मी ती वस्तू विकत घेत असताना मला तिच्याबद्दल थोडी कल्पना किंवा थोडी खात्री असते. यालाच स्टॅण्डर्डायझेशन असे म्हणतात. गॅरंटी टिकवण्यासाठी उत्पादक कंपनीला प्रयत्न करावे लागतात. दरवेळी चव सारखीच ठेवण्यासाठी त्या उत्पादनात प्रत्येक गोष्ट एका ठरावीक प्रमाणातच टाकावी लागते. अशा प्रकारे त्या पदार्थाचा एक फॉर्म्यूला तयार झाला. तो फॉर्म्यूला इतरांना कळू द्यायचा नाही, गुप्त ठेवायचा. याचीही काळजी घ्यावी लागते. या सर्व प्रक्रियेला ब्रॅण्डिंग असे म्हणतात.
पण अशा स्टॅण्डर्डायझेशन एक तोटाहीअसतो. कधीही खा, तीच चव -- याचा कंटाळा येऊ लागतो. सुरवातीला छान चविष्ट वाटणारा पदार्थ त्याच त्या चवीमुळे नकोसा होतो. चेन होटेल मधेही हाच प्रकार होतो. यावर उपाय असा की एकच पदार्थ बनवणाऱ्या पण गावागावांचे वैशिष्ट्ये जपणाऱ्या अशा वेगवेगळ्या कंपन्या असतील तर हा कंटाळा कमी होऊ शकतो.
पण अशी गावा-गावांचे वैशिष्ट्ये सांगणारे खाद्य पदार्थ विक्रीला उभे करण्याचे तंत्र अजून आपल्या कडे मोठ्या प्रमाणावर नाही. फक्त एकाद्या फूड फेस्टीवलमधे आपल्याला विविध चवींचे प्रकार चाखायला मिळू शकतात -- उदा, कोल्हापूरी, खानदेंशी, मालवणी, गोंय, वगैरे.
या बाबतीत एक संवेदनशील लेखक श्री जालिंदर कांबळे यांनी मला एक मजेची गोष्ट सांगिलली. भारतातील एकूण सर्व पोटजातिंची यादी केली तर या सुमारे २५००० च्या आसपास भरतील. हा अभिशाप का मानायचा ? या प्रत्येक पोटजातीचे कुळदैवत वेगवेगळ्या डोंगरशिखरावर तरी किंवा नदीघाटावर तरी आहे. म्हणजेच तेवढ्या डोंगरशिखरांचे आणि नदीतीरांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या त्या पोटजातीला देऊन निसर्गरक्षणाचा बंदोबस्त केला गेला होता. प्रत्येक कुळदैवतेचा नैवेद्य वेगळा -- म्हणजेच तेवढ्या पाककृतींचे संरक्षण करण्याची व्यवस्था तयार झाली. हजारो वर्षे आपला निसर्ग व खाद्यसंस्कृति टिकवून ठेवण्याची ही पद्धत आपला समृद्ध वारसा नाही का ? आणि आजच्या छोट्या झालेल्या जगात तर याचे महत्व खूप आहे कारण हे विविध खाद्यपदार्थ त्यांच्या विशिष्ट चवींचा दाखला देऊन निर्यात केले तर किती मोठी बाजारपेठ आपण काबीज करू शकतो.
कंटाळ्याच्या मुद्द्यावर परत येऊ या. कंटाळा हा जसा खाद्यपदार्थांच्या बाबतीत येऊ शकतो तसाच तो इतरही बाबतीत येऊ शकतो. उदा. एकाच धर्तीचे कपडे किंवा एकाच प्र्कारची ग्रीटींग कार्ड्स.
थोडक्यात स्टॅण्डर्डायझेशनचे खूप फायदे आहेत. मात्र त्यात कंटाळा हा मोठा धोक्याचा तोटा आहे.
पण अशा स्टॅण्डर्डायझेशन एक तोटाहीअसतो. कधीही खा, तीच चव -- याचा कंटाळा येऊ लागतो. सुरवातीला छान चविष्ट वाटणारा पदार्थ त्याच त्या चवीमुळे नकोसा होतो. चेन होटेल मधेही हाच प्रकार होतो. यावर उपाय असा की एकच पदार्थ बनवणाऱ्या पण गावागावांचे वैशिष्ट्ये जपणाऱ्या अशा वेगवेगळ्या कंपन्या असतील तर हा कंटाळा कमी होऊ शकतो.
पण अशी गावा-गावांचे वैशिष्ट्ये सांगणारे खाद्य पदार्थ विक्रीला उभे करण्याचे तंत्र अजून आपल्या कडे मोठ्या प्रमाणावर नाही. फक्त एकाद्या फूड फेस्टीवलमधे आपल्याला विविध चवींचे प्रकार चाखायला मिळू शकतात -- उदा, कोल्हापूरी, खानदेंशी, मालवणी, गोंय, वगैरे.
या बाबतीत एक संवेदनशील लेखक श्री जालिंदर कांबळे यांनी मला एक मजेची गोष्ट सांगिलली. भारतातील एकूण सर्व पोटजातिंची यादी केली तर या सुमारे २५००० च्या आसपास भरतील. हा अभिशाप का मानायचा ? या प्रत्येक पोटजातीचे कुळदैवत वेगवेगळ्या डोंगरशिखरावर तरी किंवा नदीघाटावर तरी आहे. म्हणजेच तेवढ्या डोंगरशिखरांचे आणि नदीतीरांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या त्या पोटजातीला देऊन निसर्गरक्षणाचा बंदोबस्त केला गेला होता. प्रत्येक कुळदैवतेचा नैवेद्य वेगळा -- म्हणजेच तेवढ्या पाककृतींचे संरक्षण करण्याची व्यवस्था तयार झाली. हजारो वर्षे आपला निसर्ग व खाद्यसंस्कृति टिकवून ठेवण्याची ही पद्धत आपला समृद्ध वारसा नाही का ? आणि आजच्या छोट्या झालेल्या जगात तर याचे महत्व खूप आहे कारण हे विविध खाद्यपदार्थ त्यांच्या विशिष्ट चवींचा दाखला देऊन निर्यात केले तर किती मोठी बाजारपेठ आपण काबीज करू शकतो.
कंटाळ्याच्या मुद्द्यावर परत येऊ या. कंटाळा हा जसा खाद्यपदार्थांच्या बाबतीत येऊ शकतो तसाच तो इतरही बाबतीत येऊ शकतो. उदा. एकाच धर्तीचे कपडे किंवा एकाच प्र्कारची ग्रीटींग कार्ड्स.
थोडक्यात स्टॅण्डर्डायझेशनचे खूप फायदे आहेत. मात्र त्यात कंटाळा हा मोठा धोक्याचा तोटा आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------
काहीतरी वेगळे पण घ्यावे असे
रयतवारी आणि जमीनदारी या दोन पद्धतींमधे दुष्काळ इत्यादी प्रसंग सूट कशी आणी किती द्यावी या मुद्यांचा उहापोह महत्वाचा आहे. रयतवारी व्यवस्थेत शेतकरी राजाला थेट जबाबदार असे आणी टॅक्स गोळा करणारे राज्याचे पगारदार नोकर असत. सन् १००० पासून पुढे भारतावर मोगल, तुर्क इत्यादी जी परकीय आक्रमणे झाली, त्यांत त्यांनी इथून फक्त संपत्ति लुटून नेण्याचे धोरण न ठेवता इथेच राज्य करण्याचे धोरण ठेवले. त्याही राजांना कारभार चालवण्यासाठी लागणारा पैसा (टॅक्स) हा शेतकऱ्याकडून येणार होता. पण या नव्या, परमुलकातून आलेल्या राजांनी टॅक्स गोळा करण्यासाठी नवीन पद्धत आणली. ती होती ठेकेदारीची पद्धत. त्यांनी जमीनदार या नावाचा एक ठेकेदार वर्ग निर्माण केला. जमीनदाराला राजाने एखाद्या मोठ्या भूभागाची जमीनदारी द्यायची, त्या बदल्यात त्याने राजाला दर वर्षी एक ठराविक रकम अदा करायची. तेवढी केली की त्याने ती रकम शेतकऱ्याकडून वसूल करावी. तो अधिकार त्याचा झाला . मग तो शेतकऱ्यावर जो काही जुलूम करेल त्याची तक्रार राजाकडे होऊ शकत नसे व हे परकीय राजेही त्या तक्रारींच्या भानगडीत पडत नसत.
--------------------------------------------------------------
प्रश्न १८
बँकांच्या खर्च व मिळकतीच्या बाबींचा मेळ कसा घातला जातो.
उत्तर- बँकेच्या खर्चात चार गोष्टींचा समावेश होतो. पहिले म्हणजे ऑफिस चालविण्याचा खर्च, माणसांचे पगार इत्यादी . दुसरा म्हणजे ज्या ठेवी बँकांकडे येतात त्यावर द्यावे लागणारे व्याज . तिसरी बाब म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बँकांना त्यांच्याकडे काही पैसा गंगाजळी म्हणजे रिझर्व्ह म्हणून ठेवावा लागतो. चौथा म्हणजे वसूल न झालेले वा न होऊ शकणारे कर्ज. चौथ्या गोष्टीला नाॅन परफॉरमिंग असेट म्हणतात.
या चारही प्रकारचे खर्च भरून काढताना बँक ज्यांना कर्ज देते त्यांच्याकडून मिळणारे व्याज हे बँकेचे एकमेव उत्पन्न असते. या शिवाय बँकेकडे ठेवी घेतांना जे पैसे बँकेकडे ठेवले जातात ते पैसे बँकेकडे खेळते भांडवल म्हणून वापरता येते कारण ते लगेच परत करायचे नसतात. यातलाच काही पैसा बँक कर्ज म्हणून देते व उरलेला पैसा गंगाजळी म्हणून दाखवते. बँककडे असलेले ठेवींवर जेव्हा १० टक्के व्याज दिले जाते तेव्हा बँकेकडून कर्ज घेणाऱ्याला १८ ते २० टक्के व्याजाचा दर लावतात. या फरकातूनच बँकेच्या खर्चाची जुळवणी होते.
-------------------------------------------------------------------------------------
प्रश्न १९
खाजगी सावकारांचा धंदाही याच तऱ्हेने चालतो का
होय. तत्व हेच पण दोन तीन फरक आहेत. खाजगी सावकर छोट्या प्रमाणावर वावरतो. त्याची उलाढाल देशभरांत होत नसते. तो वसूली बाबत जास्त कटेकोर असतो. त्याच्याकडे येणाऱ्या ठेवी कमी असतात, म्हणजेच सुरुवातीला त्याचाच पैसा या धंद्यात लागलेला असतो. म्हणून त्याचे व्याजाचे दर जास्त असतात. त्याला लागणारे तारणही मोठे असते. आपल्या देशात खाजगी सावकरी हा गुन्हा ठरवलेला आहे व ------------ अॅक्टखाली खाजगी सावकराविरुद्ध कारवाई होऊ शकते .
--------------------------------------------------------
प्रश्न २०
तारण म्हणजे काय
बँका किंवा खाजगी सावकर जेंव्हा कुणाला कर्ज देतात त्यावेळी कर्जाची परतफेड खात्रीपूर्वक होईल असेही त्यांना बघावे लागते. यातही कर्ज घेणाऱ्याकडील काही वस्तू तारण म्हणून लिहून घेतली जाते- उदाहरणार्थ जमीन किंवा सोन्या-चांदीचे दागिने , किंवा उद्योगाची मशीनरी इत्यादी. ती व्यक्ती कर्ज फेडू शकली नाही तर तारण म्हणून ठेवलेली वस्तू जप्त होते, म्हणजेच ती बँकेच्या ताब्याची होते व ती विकून बँकेला जो पैसा मिळेल तो कर्ज वसूली म्हणून दाखवला जाते.
-----------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न-
बँकांना बरीच विशेषणे लावलेली दिसतात. तर बँका किती प्रकारच्या असतात.
आपल्या देशांत राष्ट्रीयकृत बँका, नाॅन-नॅशनलाइज्ड बँका, कोऑपरेटिव्ह बँका, लॅण्ड डेव्हलपमेंट बँका , हाउसिंग फायनान्स बँका , इन्फ्रास्ट्र्क्चर फायनान्स बँका अशा विविध प्रकारच्या बँका विविध सेक्टर्सना पुढे आणण्यासाठी आहेत. त्यांचे कायदे वेगवेगळे आहेत.
-----------------------------------------------------------------------
प्रश्न २१ - (पान २८)
कंपनी म्हणजे काय. कंपनी या संकल्पनेची सुरुवात व फिलॉसफी काय
NOT WRITTEN BEYOND THIS
---------------------------------------------------------------------------------------------------
हे सर्व आज तपासले -- २४-०८-२०१८
-------------------------------------------------------------------------------------------------------
Monday, October 8, 2012
सहा ऋतूंचे चक्र फिरतसे
झुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरूवरी
फुलाफुलांनी भरल्या वेली आंबेराई मोहरली
आभाळाचे निळेनिळेपण कुहूकुहू कोकिळा करी
आनंदीआनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी
ग्रीष्म पातला सूर्य़ तारला ऊन कडक जिकडे तिकडे
खूप तापते जमीन तिजवर जागोजागी पडती तडे
गुपचिप झाली सर्व पाखरे - - - - - - - -
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
वारे सुटले मेघ उसळले गडगडती ते आभाळी
वीज कडकडे लखलख करुनी सरसरसर वर्षा आली
सुटे मातीचा वास चहूकडे हिरवेहिरवेगार दिसे
कागदहोड्या सोडायाची तळ्यांत आता मौज असे.
शरद येई अन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळती ससे
कुरणे हिरवीगार चहुंकडे, हिरवे हिरवे मळे तसे.(?)
हिरवी झाडे, हिरवी शेते, तुडुंब भरले तळे निळे.(?)
चांदण्यात वाटे बागडावे (?) - - - - - - - - - -
हेमंताचे दिवस पातले भरे हुडहुडी अंगात
शेतक-याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतांत
हवेहवेसे ऊन वाटते, (?) - - - - - - - - - -
शेकोटीच्या भवती रात्री गप्पांना भरती येते
उदासवाणा शिशीर ऋतु ये पाने पिवळी पडतात
सोसाट्याच्या वाऱ्यासंगे झर झर झर झर झरतात.
झडून पाने झाडे सगळी केविलवाणी दिसतात
दिसे तयांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास
सहा ऋतूंचे चक्र फिरतसे शिशीर ऋतुही जाईल हा
वसंत सांगे हळूच मीही येतो मागोमाग पहा
(?) suggested by Jyoti Vasagadekar Manohar
फुलाफुलांनी भरल्या वेली आंबेराई मोहरली
आभाळाचे निळेनिळेपण कुहूकुहू कोकिळा करी
आनंदीआनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी
ग्रीष्म पातला सूर्य़ तारला ऊन कडक जिकडे तिकडे
खूप तापते जमीन तिजवर जागोजागी पडती तडे
गुपचिप झाली सर्व पाखरे - - - - - - - -
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
वारे सुटले मेघ उसळले गडगडती ते आभाळी
वीज कडकडे लखलख करुनी सरसरसर वर्षा आली
सुटे मातीचा वास चहूकडे हिरवेहिरवेगार दिसे
कागदहोड्या सोडायाची तळ्यांत आता मौज असे.
शरद येई अन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळती ससे
कुरणे हिरवीगार चहुंकडे, हिरवे हिरवे मळे तसे.(?)
हिरवी झाडे, हिरवी शेते, तुडुंब भरले तळे निळे.(?)
चांदण्यात वाटे बागडावे (?) - - - - - - - - - -
हेमंताचे दिवस पातले भरे हुडहुडी अंगात
शेतक-याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतांत
हवेहवेसे ऊन वाटते, (?) - - - - - - - - - -
शेकोटीच्या भवती रात्री गप्पांना भरती येते
उदासवाणा शिशीर ऋतु ये पाने पिवळी पडतात
सोसाट्याच्या वाऱ्यासंगे झर झर झर झर झरतात.
झडून पाने झाडे सगळी केविलवाणी दिसतात
दिसे तयांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास
सहा ऋतूंचे चक्र फिरतसे शिशीर ऋतुही जाईल हा
वसंत सांगे हळूच मीही येतो मागोमाग पहा
(?) suggested by Jyoti Vasagadekar Manohar
Sunday, September 2, 2012
परीक्षण -- समाजमनातील बिंब -- मिळून सा-याजणी
आपल्या वाचनालयात -- मिळून सा-याजणी जून 2012
समाजमनातील बिंब
लीना मेहेंदळे
मौज प्रकाशन,
किंमत- रु. १६०
प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांचे अनुभव हा अतिशय महत्त्वाचा ठेवा आहे. व्यवस्थेबाबत बाहेरुनच निरीक्षण कराणार्या आणि व्यवस्थेची समीक्षा करणार्या सामान्यांना असे अनुभव वेगळी दृष्टी देऊन जातात. तालुका, राज्य, केंद्र अशा विविध पातळ्यांवरील कारभारातील गुंतागुंत समजण्यासाठी असे लिखाण मोलाचे असते. लीना मेहेंदळे यांचा ‘समाजमनातील बिंब’ हा संग्रह या कसोटीवर तर पुरेपुर उतरतोच, पण मेहेंदळे यांच्या सहज-सोप्या भाषेमुळे, संवादात्मक लेखनामुळे संग्रहातील लेखन बोजड होत नाही हेही नमूद केले पाहिजे. १९७४ साली भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेल्या लीना मेहेंदळे यांचा अनुभव तर दांडगा आहेच, पण त्यांचे सूक्ष्म निरिक्षण, विश्लेषणातील ताकद आणि आवश्यक त्या दूरदृष्टीसह एखाद्या प्रश्नावरील उपाय सुचल्याची क्षमता या बाबी हा संग्रह वाचताना ठळकपणे लक्षात येतात. विविध दैनिकांतून, मासिकातून व दिवाळी अंकातून या संग्रहातील लेख पूर्वी प्रकाशित झाले आहेत. प्रशासकीय अनुभव आणि प्रशासनातील, कायद्यातील त्रुटी याचा ऊहापोह करणारे लेख या संग्रहात आपल्याला वाचता येतात. लेख वाचत असताना प्रशासकीय सेवा व त्या अनुषंगाने समाज जीवनाच्या इतरही क्षेत्रांमध्ये विलक्षण मुशाफिरी करणार्या लीना मेहेंदळे यांच्या सजग बुध्दिमत्तेला दाद द्यावीशी वाटते. कारण बुध्ध्दिमत्ता असणं आणि ती ‘सजग’ असणं, सामूहिक हितासाठी स्वतःच्या बुध्दिमत्तेचा वापर करायची तळमळ असणं या दोन वेगळ्या बाबी असू शकतात आणि याबाबतीत ‘भारताची सुजाण नागरिक हाच आपला परिचय सगळ्यात महत्त्वाचा आहे’ असं आग्रहाने सांगणार्या लीना मेहेंदळे वाचकांचं मन जिंकून घेतात.
----
उत्पल चंदावार
लोकमान्य नगर, पुणे.
Saturday, March 10, 2012
4/ मराठी बालसाहित्य कुठे आहे, कुठे जायला हवे

मराठी
बालसाहित्य
-
कुठे
आहे,
कुठे
जायला
हवे.
महाराष्ट्राच्या
सुवर्णमहोत्सवी
वर्षी
मराठी
महाराष्ट्राचा
विचार
विविध
अंगांनी
होत
आहे.
त्यांतला
एक
महत्त्वाचा
मुद्दा
म्हणजे
बालसाहित्य.
पण
अजून
तरी
याचा
विचार
कुणी
केलेला
दिसत
नाही.
साने
गुरूजींनी
म्हटले
होते
-
करी
मनोरंजन
जो
मुलांचे,
जडेल
नाते
प्रभूशी
तयाचे.
बालसाहित्याबद्दल
एवढे
व्यापक
आणि
निर्णायक
विधान
दुसरे
कुणीच
केले
नसेल.
बालसाहित्याचा
विचार
फक्त
'बालकांसाठी
साहित्य'
या
दृष्टिकोनातून
होऊ
शकत
नाही
तर
उद्याचा
समाज,
राष्ट्र
आणि
जग
कसे
असेल
किंवा
कसे
असायला
हवे,
त्याचे
प्रतिबिंब
आजच्या
बालसाहित्यातून
दिसत
असल्याने
बालसाहित्याचा
विचार
अत्यंत
दूरदृष्टीने
केला
पाहिजे.
मला
चवथी
पास
झाल्यावर
बक्षीस
म्हणून
अरेबियन
नाईट्स
हे
पुस्तक
वाचायला
देण्यात
आले
आणि
पाचवीनंतर
माझ्यासाठी
चांदोबा
मासिकाची
वर्गणी
लावण्यात
आली.
याशिवाय
वडील
संस्कृत
व
तत्त्वज्ञानाचे
प्रोफेसर
आणि
रिसर्च
गाइड
असल्याने
घरात
महाभारत,
रामायण,
पुराण,
उपनिषदे
आदी
पुस्तकांची
रेलचेल
होती
त्याच
पुस्तकांच्या
मुलांसाठी
काढलेल्या
आवृत्या
पण
आम्ही
विकत
घेत
गेलो.
चांदोबामध्ये
ही
महाकाव्ये
अखंड
वाचायला
मिळत
असत.
वडील
नोकरीसाठी
बिहारमध्ये
आले
आणि
आम्ही
दर
उन्हाळ्याच्या
सुट्टीसाठी
खानदेशात
येऊ
लागलो.
त्यामुळे
इथली
चुलत-मावस
भावंडांची
शाळेची
पुस्तके
हे
आम्हांला
'साहित्य'च
होते.
मग
तो
भूगोलाचा
धडा
का
असेना
!
आम्ही
मोठे
होत
गेलो,
तसे
घरात
लहान
मुलांची
भरपूर
हिंदी
मासिकेपण
सुरू
केली
गेली
पराग,
बालक,
मनमोहन...
ती
आता
कालौघांत
संपलेली
आहेत.
अमर
चित्र
कथा
ही
एक
मोठी
देणगीच
होती.
ही
मासिके
संस्कार
करत
का?
याचे
एक
उदाहरण
मी
देऊ
शकते.
'पराग'मध्ये
एक
किशोर
कादंबरी
क्रमशः
छापली
गेली
होती.
शाळेतील
सहा
मुली-मुलांचे
टोळके
छोट्या
छोट्या
बाबतीत
हेरगिरी
करीत
असे.
एका
लंगड्या
भासणाऱ्या
माणसाचा
पाठलाग
करताना
त्यांना
एक
मोठ्या
कटाचा
सुगावा
लागतो.
शहरात
एका
शाळेतील
मुली
मुलांची
क्रिकेट
मॅच
होणार
असते
आणि
त्यात
काहीतरी
अत्यंत
आनंदाश्चर्यजनक
होणार
आहे,
'वाट
पाहा,'
अशा
घोषणा
होत
असतात.
कटाचा
माग
काढताना
त्याची
तारीख
आणि
क्रिकेट
मॅचची
तारीख
एकच
असल्याचे
मुलांच्या
लक्षात
येते.
यातली
एक
मोठी
मुलगी
आणि
एक
मुलगा
क्रिकेट
खेळणाऱ्या
गटात
पण
असतात.
आयत्या
दिवशी
घोषणा
होते
'चाचा
नेहरू
बक्षिस
द्यायला
येणार
आहेत.'
मग
दुसरी
धक्कादायक
घोषणा
-
'चाचा
नेहरूपण
स्वतः
चार
ओव्हर्स
खेळणार
आहेत.'
नेहरू
खेळात
उतरल्यावर
हेरगिरी
गटामधली
मुलगी
खेळात
हळूच
त्यांना
कुजबुजून
कटाची
माहिती
देते.
मग
कट
करणारे
पकडले
जातात.
या
एका
कथानकाने
काय
काय
नाही
सांगितले
?
गुप्तहेरगिरी
या
करिअरबद्दल
औत्सुक्य,
मुली
आणि
मुलांना
एकत्रपणे
एका
टीममध्ये
क्रिकेट
खेळता
येते
हा
स्त्री-पुरूष
समानतेचा
विचार
–की
ज्याच्या
अभावाने
आज
स्त्रीभ्रूणहत्या
ही
भेदक
समस्या
झाली
आहे.
आणि
भारताचे
पंतप्रधान
थोडावेळ
का
होईना,
शाळकरी
मुलांमध्ये
मूल
होऊन
खेळायला
येतात,
या
मागची
मोठी
लोकतांत्रिक
प्रेरणा....!
म्हणूनच
की
काय,
आज
वयाच्या
साठव्या
वर्षीदेखील
घरात
माझ्या
वाचनासाठी
चार
बालमासिके
येतात
आणि
ती
मी
वाचते
(
ती
दहा
मिनिटात
संपत
असली
तरी).
माझ्यावर
ज्या
बालसाहित्याने
प्रभाव
टाकला
त्याची
एक
मोठी
यादीच
होईल.
महाभारत,
रामायण,
पुराणे,
उपनिषदे
(काही),
भागवत,
दुर्गा-सप्तशती,
व्रत-सणांच्या
गोष्टी,
शिवलीलामृत
हे
ग्रंथ
मी
आधी
बालवाड्मय
म्हणून
वाचले.
पंचतंत्र,
अरेबियन
नाइट्स,
इसापच्या
गोष्टी,
अँडरसनच्या
परीकथा,
दशकुमार
चरित्र,
क्रांतिवीरांच्या
कथा,
सर्व
तऱ्हेचा
इतिहास,
शिवाजी,
पेशवाई,
मुगल,
ब्रिटिश,
अरेबिया,
पहिले-दुसरे
महायुद्ध,
अमेरिकन
गृहयुद्ध,
फ्रेेंच,
अमेरिकन,
रशियन
व
चिनी
क्रांत्या,
सिंकंदर,
चंद्रगुप्त,
चाणक्य,
विक्रमादित्य,
चालुक्य,
हर्ष,
पुलकेशी,
राजपुताना
हे
सर्व
वाड्मय
म्हणूनच
वाचले
इतिहास
म्हणून नाही.
तेव्हा
नव्हते
जाणवले,
पण
आता
वाटते,
की
विसाव्या
शतकाच्या
उत्तरार्धात
ज्यांनी
बालसाहित्यात
मोठी
कामगिरी
केली,
त्यांचा
कोशही
प्रसिद्धिस
यावा.
त्यामध्ये
रवींद्रनाथ
ठाकूर,
साने
गुरूजी,
चक्रपाणी
व
बालशौरी
रेड्डी
(चौदा
भाषांमधून
निघणाऱ्या
चांदोबा
मासिकाचे
संपादक)
, अनंत
पै
(अमर
चित्र
कथा
मासिकाचे
जनक)
हरिकृष्ण
देवसरे
('पराग'
चे
संपादक)
, आचार्य
अत्रे
आदींचे
मोठे
योगदान
आहे.
अत्रे
यांनी
संपादित
केलेली
शाळेच्या
पहिली
ते
अकरावीच्या
मराठी
पुस्तकांची
मंगलवाचन
माला
आजही
अजोड
वाटते.
त्यातले
कित्येक
धडे
व
प्रसंग
मराठी
भाषेची
लेणी
होऊन
बसले
आहेत.
मी
खीर
खाल्ली
तर
बुड
घागरी,
दिनूच्या
आईचे
बिल,
पैसा
झाला
खोटा
पाऊस
आला
मोठा,
विसराळू
विनू,
पंत
मेले
राव
चढले
ही
नाट्यछटा
या
सर्वांमध्ये
अंतर्मुख
करण्याचे
सामर्थ
होते.
त्यांनी
एक
आयकॉनिक
मूल्य
मिळवले
होते.
या
यादीत
अर्नाळकरांचा
गुप्तहेर
छोटूपण
आहे,
भा.
रा.
भागवतांचा
फास्टर
फेणे
आहे,
टिल्लू
आहे,
चिंगी
आहे
आणि
दिलीप
प्रभावळकरांचा
बोक्यापण
आहे.
मात्र
आज
त्या
धतींचे
साहित्य
हरवल्यासारखे
वाटते.
बालसाहित्य
कशाला
म्हणायचे?
त्यात
रंजकता
असली
पाहिजे
एवढा
निकष
साने
गुरूजींनी
सांगून
ठेवला.
मला
वाटते
तेवढाच
पुरेसा
आहे.
इतरांना
मात्र
वाटते
बालसाहित्यात
हे
असू
नये,
ते
असू
नये.
उदाहरणार्थ,
इकॉनॉमिक्स,
इंडस्ट्रियल
रिव्होल्यूशन,
अणुबाँब,
तत्त्वज्ञान
हे
विषय
बालसाहित्य
असू
शकत
नाहीत
असा
आपल्याकडील
खूप
लेखक,
प्रकाशक
आणि
शिक्षणतज्ज्ञांचा
समज
आहे.
मला
हे
पटत
नाही.
याचे
कारण
मी
इंग्लिशमध्ये
लेडी
बर्ड
या
प्रकाशन
संस्थेची
पुस्तके
पाहिली
आहेत.
त्यांनी
आठ
वर्षांखालील
मुलांची,
पंधरा
वर्षांखालील
मुलांची
आणि
त्याहून
मोठ्या
मुलांची
अशा
तीन
वर्गवारींमध्ये
पुस्तके
काढली
आहेत.
मुख्य
म्हणजे
यात
कोणताही
विषय
बाजूला
ठेवलेला
नाही.
त्यांच्या
प्रकाशनातील
पहिल्या
आणि
दुसऱ्या
गटाच्या
अर्थशास्त्राच्या
पुस्तकांवरून
मी
इकॉनॉमिक्स
हा
विषय
शिकले.
एवढेच
नव्हे
तर,
एकच
विषय
लहान
मुलांना,
किशोरांना
आणि
तरूणांना
वेगळा
कसा
शिकवायचा
आणि
वेगळा
का
शिकवायचा
हे
पण
कळले.
त्याचप्रमाणे
साहित्य
म्हणजे
फक्त
ललित
एवढीच
मर्यादित
व्याख्या
नाही
हे
पण
पटले.
आधुनिकता
आली
तसे
साहित्यप्रकारही
बदलले
–
-
खेळ,
गाणी,
सिनेमे,
व्हिडिओ
गेम्स
हे
मनोरंजनाचे
नवे
आयाम
समोर
आले.
पण
यांची
दखल
घेण्यात
आपण
आपल्या
संकुचित
व्याख्येमुळे
मागे
पडलो.
या
आधुनिक
प्रकारांना
साहित्याची
जोड
मिळाली,
तर
त्यातून
उत्तम
बालशिक्षण
होते.
माझ्या
लेखी
लहानपणी
वाचलेले
जादूगार
रघुवीर
यांचे
'पत्त्यांची
पोतडी'
हे
पत्त्यांच्या
जादू
शिकवणारे
पुस्तक
अप्रतिम
बालसाहित्य
आहे.
त्यातल्या
कित्येक
जादू
मी
अजून
करते
व
लहान मुलांना शिकवते.
अरविंद
गुप्ता
यांचे
टाकाऊ
क्षुल्लक
गोष्टीतून
खेळणी
निर्माण
करण्याचे
तंत्र,
इकेबाना
स्टाइलची
पुष्प-रचना
किंवा
कागद
कारतण्याची
कला
हे
मला
उत्कृष्ट
बालसाहित्यच
वाटते.
कुणी
तरी
बडबड
गीते
एकत्रित
करून,
त्यांना
छान
चाली
लावून
त्या
गाण्यांचा
अल्बम
काढला
-
व्हिडिओ
चित्रफिती
बनवल्या.
वसंत
देसाईनी
'बालभारती'
मधील
सर्व
कवितांना
चाली
लावून
महाराष्ट्रभर
त्या
कविता
एकाच
ताला-सुरात
म्हणता
येतील
अशी
सोय
केली.
या
सर्वांचे
योगदान
अति
मोलाचे
आहे,
पण
बालसाहित्य
म्हणून
या
प्रयोगांची
दखल
घेतली
जात
नाही.
अलीकडच्या
काळात
जयंत
नारळीकरांनी
काही
प्रमाणात
बालवाङ्मय
आणि
बाळ
फोंडके
यांनी
किशोरवाङ्मय
लिहिले.
पण
ते
विज्ञान-वाड्मय
की
बाल-वाड्मय?
त्यांना
काय
लेबल
लावायचे
या
वादातच
मंडळी
अडकली.
पण
त्यांना
दोन्ही
लेबले
लावून,
दोन्हींबद्दल
त्यांचे
अभिनंदन
करायला
काय
हरकत
आहे
?
'एन्सायक्लोपीडिया
ब्रिटानिका'च्या
धर्तीवर
महादेवशास्त्री
जोशी
यांनी
चार
खंडात
मुलांचा
'संस्कृती
कोश'
संपादित
करून
प्रकाशित
केला,
त्याबद्दल
त्यांना
पद्मपुरस्कार,
महाराष्ट्र-भूषण
किंवा
पुण्यभूषण
का
नाही
मिळाले?
मी
स्वतः
पक्षीनिरीक्षण,
अणुविज्ञान,
आकाशदर्शन
या
विषयांवर
लिहलेली
स्फुटे
बालवाङ्मयात
मोडली
जात
नाहीत-
ती
रंजक
असली
तरी.
आपल्याला
उद्याचा
महाराष्ट्र
कसा
हवा
आहे
-
'इंडिया'
विरूद्ध
'भारत'
असा
दुभंगलेला
हवा
का ?
जो
इंडियाच्या
लींगमध्ये
असेल
तो
फाडफाड
इंग्रजी
बोलणारा,
मराठीतून
विचार
न
मांडता
येणारा,
श्रीमंत,फक्त
एसी
गांड्यांमधून
फिरणारा
असा
असेल
-
तो
वैज्ञानिक,
तंत्रज्ञ,
हाय
प्रोफेशनल,
डॉक्टर,
इंजिनिअर,
वकील,
मॅनेजमेंट
तज्ज्ञ
असा
असेल.
पण
दुसरीकडे
जो
भारताच्या
गटात
उभा
आहे
तो
गरीब,
आठवीच्या
पुढे
शाळेत
न
जाऊ
शकलेला,
शेतात
किंवा
गावात
किंवा
शहरात
राबराब
राबणारा,
मराठी
बोलणारा
असेल
आणि
या
दोघांचे
एकमेकांशी
काही
देणे-घेणे
नसेल
असा
महाराष्ट्र
आपल्याला
हवा
आहे
का
?
तसा
नको
असेल
तर
सर्वप्रथम
रंजक
पण
सर्वसमावेशक
अशा
मराठी
बालसाहित्याची
निर्मिती
व्हायला
हवी.
संगणक
आज
गावागावांत
आणि
शाळाशाळांत
पोचत
आहे
तर
संगणकावर
सर्वप्रथम
इन्स्क्रिप्ट
या
अती
सोप्या
पद्धतीने
मराठी
टंकलेखन
शिकण्याची
सोय
हवी.आज
पोगो,
हंगामा
यांसारखे
टी.व्ही.
चॅनेल्स
मुलांसाठी
चोवीस
तास
कार्यक्रम
राबवतात.
पण
ते
इंग्रजी,
पाश्चात्त्य
संस्कृतीत
मुरलेले
असे
–
म्हणजे
'इंडिया'साठी
उत्तम
आणि
रंजक
कार्यक्रम
त्यात
असतात.
हे
आपल्या
चॅनेल्सवर
मराठीतून
यायला
काय
हरकत
आहे
?
मी
क्रेंद्रशासनाच्या
पेट्रोलियम
कनझर्व्हेशन
रिसर्च
असोसिएशन
या
विभागाचा
कारभार
पाहत
असताना
आम्ही
शाळकरी
मुलांना
डोळ्यासमोर
ठेवून
कार्यक्रम
राबवले.
त्यांची
थोडी
चर्चा
करणे
मला
आवश्यक
वाटते.
आम्ही
एक
साप्ताहिक
रेडिओ
कार्यक्रम
करत
होतो--
बूंद-बूंद
की
बात.
यामध्ये
पेट्रो
अंकल
आणि
त्याचे
तीन
बालमित्र
गप्पा
आणि
नाट्यसंवादाच्या
रूपाने
इंधनाचा
प्रत्येक
थेंब
कसा
योग्य
प्रकारे
वापरावा
-
अपव्यय
कसा
टाळावा,
पर्यावरण
कसे
रक्षावे
ही
चर्चा
करीत
असत.
हा
कार्यक्रम
विविधभारती
चॅनेलवर
२५०
आठवडे
चालला.
हिंदीखेरीज
तमिळ,
तेलगू,
मल्याळम्,
कन्नड,
असामी,
बंगाली
व
पंजाबी
अशा
सात
भाषांमध्ये
अनुवाद
करून
सुमारे
पन्नास
आकाशवाणी
क्रेद्रांवर
हा
क्रार्यक्रम
ऐकला
जात
असे.
यातली
वीस
कथानके
आम्ही
पुस्तक
रूपाने
छापली
त्यातले
दोन
भाग
दिल्लीच्या
दोन
शाळांमध्ये
नाट्यरूपाने
सादर
केले गेले.
आयायटी
दिल्लीने विज्ञानसाहित्य
म्हणून
हे
पुस्तक
विकत
घेतले.
या
पुस्तकाची
तमिळ
व
तेलुगूमध्ये
पांडुलिपी
पण
तयार
झाली.
दुसरा
प्रयोग
होता
'दूरदर्शन'वर
साप्ताहिक
कार्यक्रम
खेल
खेल
में
बदलो
दुनिया.
हा
पण
सुमारे
१७०
आठवडे
चालला.
यामध्ये
देशभरातील
शाळांकॉलेजांची
मुले
स्वतः
नाट्यप्रसंग
लिहून
आणत
आणि
पर्यावरण
आणि
ऊर्जा
संरक्षणावर
कार्यक्रम
सादर
करीत.
शिवाय
तीच
मुले
प्रश्नोत्तरे,
क्विझ
यांतून
आपली
पर्यावरणाविषयीची
जागरूकता
दाखवून
देत.
माझ्या
मते
हे
सर्व
उत्तम
बालसाहित्यात
मोडते.
याशिवाय,
आम्ही
काही
बाल-मासिकांना
वार्षिक
कराराने
एक
पान
जाहिरात
देत
असू.
यातही
जाहिरातीची
मांडणी
एखाद्या
ऊर्जा
संरक्षक
गोष्टीच्या
स्वरूपाची
असायची.
या
तीनही
कार्यक्रमांना
लहान,
शाळकरी
मुलांचा
प्रतिसाद
भरपूर
होता
आमच्याकडे
महिन्याभरात
दहा-पंधरा
हजार
पत्रे,
इमेल
किंवा
एस.एम.एस.
येत
असत.
मात्र
शासनातील
सर्वच
विभागांकडून
सूर
लावला
जायचा
-
तुम्ही
ऊर्जा
संरक्षणाचा
विषय
हाताळा,
मुलांचे
विषय
महिला-बाल-कल्याण
खात्याला
हातळू
द्या.
जणू
काही
बालकांना
उर्जा
संरक्षणाचे
देणे-घेणेच
नाही.
पण
शासनाबाहेरच्या
समाजातही
बालसाहित्य
म्हणजे
काय
हे
ठरवताना
आपण
तसाच
दुभंगलेपणा
दाखवत
नाही
का
?
माझी
बदली
झाल्यावर
पुढील
अधिकाऱ्यांनी
नेमका
हाच
मुद्दा
घेऊन,
'आपला
व
मुलांचा
संबंध
काय'
असा
प्रश्न
विचारीत
हे
कार्यक्रम
बंद
केले.
बाल-साहित्यात
ललित,
विज्ञान,
शालेय
असे
भेदाभेद
न
करता
मराठी
आणि
मुलांना
रंजक
हे
दोनच
निकष
ठरवून
त्या
साहित्याची
दखल,
नोंद
व
प्रोत्साहन
हे
केले
गेले
पाहिजे.
स्वतः
साहित्यनिर्मिती
करता
आली
नाही,
तरी
रत्नपारखीपणा
आपल्याला
नक्कीच
येऊ
शकतो,
तो
तरी आणावा व जपावा.
लीना
मेहेंदळे,
भा.प्र.से.

Subscribe to:
Comments (Atom)





